birthday

आजचा दिवस आमच्यासाठीही
खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

see more marathi birthday sms

Marathi Birthday Sms | आजचा दिवस आमच्यासाठीही
3.2 (64%) 40 votes

Related SMS: