1

वाढदिवसासाठी भेट
निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी
पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.

see more marathi birthday wishes

Marathi Birthday Wishes | वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या
3.47 (69.38%) 32 votes

Related SMS: