happy-diwali-wishes

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

see more marathi diwali shayari 

Marathi Diwali Shayari | दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
4.5 (90%) 6 votes

Related SMS: