Alwys-be-With-You-

मित्र आणी खरा मित्र यातिल फरक –
मित्र तो , जो जेलमधुन आपली जमानत
करेल .. आणी खरा मित्र तो …
जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल
आणी म्हणेल –
“काय सॉलिड धुतला रे
त्याला आपण” 🙂

see more marathi friendship sms

Marathi Friendship Sms | मित्र आणी खरा मित्र यातिल फरक
3.42 (68.33%) 12 votes

Related SMS: